रागाने लाल निघाली नार वाघावरती स्वार gane Naliche 2023
रागाने लाल निघाली नार वाघावरती स्वार
ह्या भयान रणामधी म्हशाला दावली तलवार
रंभासुराचा पुत्र मसानी केलाय कहर
त्याला मारण्याचा आविमायाने घेतला अवतार
देवाधीकानी ऋषीमुनींनी तुला शस्त्र दिलेंगे फार
ह्या भयान रणामधी म्हशाला दावली तलवार
रणात गेली अंबा तिची नजर वैयावरी
तिला पाहुन आसुर दैत्य घाबरले सारी
एक एक दैत्याचे तिने केलाय सवार
ह्या भयान रणामधी म्हशाला दावली तलवार
रंभासुराचा पुत्र म्हशा उदवस्त झाला
शांतीवर पाय देऊन त्याचा शिर छेद किला
विजय झाला भवानीचा देव करीत जय जय कार
ह्या भयान रणामधी म्हशाला दावली तलवार
लेबल: देवाचे गाणे, देवीची गाणे, नवनाथ गाणं, मनोरंजन गाणं
