विद्या शिकलाय बंगाली नवनाथ साँग
विद्या शिकलाय बंगाली
नवनाथ की नवनाथ की नवनाथ की झोली
नाथ माझा मच्छिंद्रर विद्या शिकलाय बंगाली
मच्छ पुत्र मच्छिंद्र नाथ
आला माश्याच्या उदरात
झोळी चिमटा तो हातात
अलख निरंजन मुखात
झोळी चिमटा हाता त सैली गळ्यात घातली
नाथ माझा मच्छिंद्रर विद्या शिकलाय बंगाली
नाथ हिंडतो वनालाl
गेला बंगाल देशाला
गेला बाबा बंगाल देशाला
विद्या बंगाली शिकण्याला
बंगाली भाषेची नाथ बोललो बोली बोलतो बोली
नाथ माझा मच्छिंद्रर विद्या शिकलाय बंगाली
बंगाल देशात जाऊन
विद्या आला बंगाली घेऊन
किसन राजु भाऊचं ज्ञान
सचिन भाऊ लिहितो गाणं
युध्दा मध्ये रे युध्दा मध्ये नाथान हादरवली काली
नाथ माझा मच्छिंद्रर विद्या शिकलाय बंगाली
लेबल: नवनाथ गाणं

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
Hi
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ