जटा आपटुन खडकाला विरभद्र प्रगटला gane Naliche
![]() |
Shiv shankar |
राग आला तो शंभुला क्रोध आवरेना त्याला
जटा आपटुन खडकाला विरभद्र प्रगटला
होती शिवाची आज्ञा त्याला दक्ष यज्ञामधी तो गेला
महाकाली ती संगतीला त्यांने यज्ञ विनास केला
ह्या शंकिनी डकिनी विरभद्राच्या जोडीला
जटा आपटुन खडकाला विरभद्र प्रगटला
राग आला त्या दक्षाला घेतला खडग हाताला
दक्ष निघाला युदधाला तो युदधाला आरंभ झाला
साऱ्या देवधीकाचा त्याला धाक पडला
जटा आपटुन खडकाला विरभद्र प्रगटला
विरभद्र आवरेना त्याला त्याने विष्णूचा धावा केला
विष्णू आला तो युध्दाला विरभद्रनी पळविला
होता गण तो शिवाचा विरभद्र मने त्याला
जटा आपटुन खडकाला विरभद्र प्रगटला
लेबल: देवाचे गाणे, देवीची गाणे


0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
Hi
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ