म्हसोबा कडाडला न्यू साँग २०२३ गाणे नालीचे
म्हसोबा कडाडला
अरे हाळद कुंकू गुलाल वर काय संबळ वाजला
नाशिक नांदगाव मनमाड मधी म्हसोबा कडाडला
आहे कुंडल तुझं ते गाव
राजा म्हसोबा तुझं ते नाव...2
भोळ्या भक्ताला तु पाव
अरे मैमा तुझा तो आगाद माझ्या उरी दाटला
नाशिक नांदगाव मनमाड मधी म्हसोबा कडाडला
आहे आगाद तुझी रे लीला
तु रे डोंगरी बैसला ...2
तुच पावतो भक्ताला अरे बाळं गोपाळ घेऊन आलो नवस फेडायला
नाशिक नांदगाव मनमाड मधी म्हसोबा कडाडला
दंडी दुश्मन लागे मागं
हा वकत होता रे आग. 2
साऱ्या दुनियेचा त्याग
देव म्हसोबा राजा माझा साऱ्या जगात पुजला
नाशिक नांदगाव मनमाड मधी म्हसोबा कडाडला
लेबल: देवाचे गाणे

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
Hi
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ