चहाचा गाणं | नवीन साँग नालीच
चहा
अगं कार्या वाली बाय तुझ्या घरात साखर नाय
बारा वाजले तरी बया तुझ्या चिहाचा तपास नाय
अगं कार्या वाली बाय चहा पावडर संपली काय
बारा वाजले तरी बया तुझ्या चिहाचा तपास नाय
अगं कार्या वाली बाय तुझ्या घरात पाणी नाय
बारा वाजले तरी बया तुझ्या चिहाचा तपास नाय
हळूहळू थोडं चुलीकड सरका एकदाच येऊद्या चिहाचा गरका
दुधाचा नसलं तर कोराबी येऊद्या सचिन दाजीला पोटभर पेऊद्या
हळूहळू थोडं चुलीकड सरका एकदाच येऊद्या चिहाचा गरका
कप म्हणतो कप बशीला आजुन चिहाच नाही आला
या वो सचिन दाजीला लय चिहाचा आंबल आला
हळूहळू थोडं चुलीकड सरका एकदाच येऊद्या चिहाचा गरका
लेबल: मनोरंजन गाणं

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
Hi
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ